राज्यातील पहिली प्रादेशिक नळपाणी योजना म्हणून बहुमान मिळवलेली खातवळसह बारा गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला चोवीस तास वीजपुरवठा व येरळवाडी तलावात शंभर टक्के पाणी असून, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या बार ...
सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे. ...
मात्र, निसर्गाने पुन्हा घात केला अन् नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यात सलग पंधरा दिवस पडत असलेल्या पावसाने भाजीपाला आणि फळबागांचे अतोनात नुकसान केले. काढणीस आलेला कांदा शेतातच सडला. ...
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. जाधव यांनी वर्षेभरापूर्वी शहर पोलीस ठाण्याचा पद्भार स्वीकारला होता. ...
सांगली येथे झालेल्या ४७ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलाने आपला वेगळा ठसा उमटविला. या स्पर्धेत सातारा पोलीस दलातील महिला व पुरुष खेळाडूंनी २६ गोल्ड, ३० सिल्वर, २० ब्रॉन्झ अशी एकूण वैयक्तिक ७६ पदके मिळवून उल्ले ...