आदित्य ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. हे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घ ...
खरंतर ‘इलेक्शन’ लय वाईट. लय वंगाळ. कोण कुणाला काय म्हणल, याचा नेम नाय; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून नेमकं काय झडलं सांगता येत नाय. उमेदवाराला तर लय तापून चालत नाय, डोक्यावर ‘बर्फ’ अन् तोंडात ‘साखर’ ठेवावी लागते, असं म्हणत्यात. मग तरीपण हे ...
वृद्धेच्या गळ्यातील चेनचा फोटो काढण्याचा बहाणा करून दोघाजणांनी अडीच तोळ्याची चेन चोरून नेल्याची घटना साईबाबा मंदिर परिसरात दि, १० रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. ...
मुलीला सतत त्रास देत असल्याचा आरोप करत सुमित सुरेश तपासे (वय ३०, रा. मल्हार पेठ, सातारा) यांना सासऱ्यासह मेव्हण्याने अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ...
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर धडकली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
यापैकी फलटणमध्ये कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढवली नाही. माण, जावळी, पाटण आणि क-हाड उत्तर या मतदारसंघांत केवळ प्रत्येकी एकाच महिला उमेदवाराने निवडणूक लढविली आहे. ...