पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली. ...
वाई तालुक्यातील पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या फरशी विक्री दुकानात कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भांडण झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रंजन मुजुमदार (वय ५५, रा. बायकरा पश्चिम बंगाल) असे खून झाल ...
पदाधिकारी असो की कर्मचारी कोणीही कोणाच्या दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल, तर थेट कारवाईची हिम्मत ठेवा, असा सल्ला कल्पनाराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. ...
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी देवी चौक, मोती चौक, राजवाडा व गोल बाग परिसरात फूटपाथ व रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड व लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. फूटपाथवरील भाजीविक्रेत्य ...
वाई तालुका आणि वडूज (ता. खटाव) येथे घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्यांतील सातजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ...
दारू पिण्यासाठी उसने पैसे न दिल्याने चिडून जाऊन चंद्रकांत उर्फ कांताप्पा पुंडलिक पवार (वय २४, रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) याच्यावर एकाने काचेच्या बाटलीने वार केले. ...
कारचा टायर फुटल्याचे पाहून सेवारस्त्यावर आपल्या तीन दुचाकी पार्क करून सुरूर येथील युवक कारचालकाला मदत करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान महामार्गावरून आलेली पोलीस गाडी या तीन तरुणांच्या दुचाकीवर आदळल्याने या दुचाकींचे नुकसान झाले असून एक युवक जखमी झाल ...
शेअरबाजारात पैसे गुंतविण्याच्या आमिषाने एका विमा एजंटाची पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात व्यंकटेश विश्राम तानावडे (रा. राजापूर भटाळी, ता. ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यामध्ये अनेकजणांची फसव ...
पोलिसांची परवानगी न घेता बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवून भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
पाचवड येथील नव्याने सुरू झालेल्या टाईल्स व फरशी दुकानामध्ये कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडे बारा वाजता ही घटना घडली. ...