खानापूर हद्दीत धोम डावा कालव्याच्या पश्चिम बाजूकडील रस्त्यावर खानापूर व शेंदुरजणे हद्दीतील खाणीचा माळ येथे आले. त्यावेळी याने मोटरसायकल थांबविली. हात धरला व जाधव यांच्या खिशातील मोबाईल व पाकिटातील साडेआठ हजार रुपये काढून घेतले होते. ...
अतिशय छोट्या खोल्यांमध्ये एकमेकांना खेटून कॉटस् टाकल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले व्हेंटिलेशन उपलब्ध केलेले नाही. कोणत्याही खोलीत एसी सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृहेही अपुरी आहेत. सध्या याठिकाणी दहा कॉटवरच रुग्णांवर उपचार कर ...
बाकीच्या देशातून आलेल्या नागरिकांना अकरा वर्षांत नागरिकत्व मिळते; परंतु या लोकांना पाच वर्षांत मिळणार आहे. सध्या भारतात राहणाºया कोणत्याही धर्मातील बांधवांना या कायद्याचा त्रास होणार नाही. काही अपप्रवृत्ती या कायद्याविरोधात माथी भडकावून दंगे घडवून आण ...
सातारा येथील सदाशिव पेटेतील ज्वेलर्सच्या दुकानावर काही दिवसांपूर्वी दरोडा टाकून सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. ...
तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्'ात कोठे ना कोठे पाऊस पडायला लागलाय. गुरुवारी सकाळी खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात सुमारे १५ मिनिटे रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. सकाळीच पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. ...
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस हवालदार दत्ता पवार, पोलीस नाईक अरुण दगडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, अजयराज देशमुख हे कर्मचारी बसस्थानकात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना एक मुलगी एकटीच बसलेली त्यांना दिसली. ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाटेश्वरनगर येथे भरधाव चाललेल्या टेम्पोने ऊस वाहतूक ट्रॅक्टर-ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली. अपघातात दोन्ही वाहने महामार्गावरच ऊलटी झाल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. ...
अक्षय गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. अक्षय, अविनाश, विष्णू आणि संतोष हे चौघे दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास फिरून घरफोड्या करत होते. चोरून आणलेला ऐवज ते एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सुशांत लोकरे याच्याकडे आणून देत होते. ...