पुण्यातील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी (वय ४८, रा बंडगार्डन पुणे) यांच्या खूनप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी पुण्यातून एकाला अटक केली असून, या खून प्रकरणाचा लवकरच आता उलगडा होणार आहे. ...
बॅकेत मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने एका माजी सैनिकाची तब्बल साडेपाच लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
अजित पवार यांनी निकाल लागताच पराभुतांना विधान परिषद मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवारांच्या मर्जीतील असल्यामुळे शिंदे याला अपवाद ठरू शकतात. मात्र ऐनवेळी काहीही घडू शकते. ...
कर्तव्य सोशल ग्रुप आणि सागर मित्र अभियान या सेवाभावी संस्थेमार्फत शहर परिसरातील शाळांना प्लास्टिकमुक्तीसाठी आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या नियोजनासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. ...
पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर पेरणीस सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी करण्यात येते. गेल्यावर्षी मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे चि ...
‘आजची स्त्री ही डिजिटल साक्षर असली पाहिजे. तिला डिजिटल युगातले सर्व व्यवहार सहजपणे हाताळता यायला हवेत,’ असे रोहिणी ढवळे यांनी सांगितले. कार्यशाळेसाठी मुंबई, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील कष्टकरी महिलेपासून ते अधिकारी पदावर कार्यरत असलेल्य ...
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू ...