लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीसीटीव्हीमुळे दुकानातील चोरी उघडकीस, अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात - Marathi News | CCTV reveals shoplifting, three counts with minors | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सीसीटीव्हीमुळे दुकानातील चोरी उघडकीस, अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात

संतोष नारायण चव्हाण (वय २०), अजय भानुदास देशमुख (वय २०, रा. मतकर कॉलनी, झोपडपट्टी, सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

नदीपात्रात वाहून गेलेल्या क्षितिजाचा मृतदेह सापडला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार  - Marathi News | body found on the riverbank, refused to take the body by relatives in patan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नदीपात्रात वाहून गेलेल्या क्षितिजाचा मृतदेह सापडला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 

अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नातेवाईकांचा ठिय्या ...

एसटी बसच्या चालक-वाहकांनी असे केले धाडस...नि... रात्री थांबविली बस - Marathi News | Driver-carrier becomes a true backer for Supriya | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटी बसच्या चालक-वाहकांनी असे केले धाडस...नि... रात्री थांबविली बस

वेळ रात्रीची होती आणि रस्ता निर्जन होता. अशावेळी एकट्या मुलीला सोडून जाणे योग्य नाही, असे चालक-वाहनांना वाटले. त्यांनी तिचे वडील महादेव कोळेकर तिथे येईपर्यंत २० मिनिटे बस आंबेगाव बसथांब्यावरच थांबविली. मोठ्या घाईगडबडीने वडील आले. मुलीला पाहिल्यावर त् ...

संशोधनातून अनेक माहिती उजेडात--महादेवाच्या डोंगररांगातही आढळल्या १४६४ वनस्पती - Marathi News | Research reveals a lot of information | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संशोधनातून अनेक माहिती उजेडात--महादेवाच्या डोंगररांगातही आढळल्या १४६४ वनस्पती

निसर्गाकडून मिळालेले वरदान जपणे आपलेच काम आहे. विकास करण्यासाठी पर्यावरणाची हानी करणे हा पर्याय नाही. त्यामुळे स्थानिकांना पर्यावरणपूरक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. - प्रा. डॉ. सुहन मोहोळकर, वनस्पती अभ्यासक ...

महामार्गावरील टोलला नेटकऱ्यांचा ‘सोशल’ टोला --चळवळ निर्णायक टप्प्यावर । - Marathi News | Toll on the highway is the 'social' body of nets | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गावरील टोलला नेटकऱ्यांचा ‘सोशल’ टोला --चळवळ निर्णायक टप्प्यावर ।

सुविधांचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष, वृक्षारोपण व संवर्धनाबाबत निरुत्साहामुळे महामार्गाची दुरवस्था झाली. सुमारे चार वर्षांपूर्वी सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आणि सातारकरांचे कंबरडेच मोडले. अर्धवट उड्डाणपूल, जागोजागची बाह्यवळणे जीवघेण्या अपघातांना निमं ...

उदयनराजेंनंतर आता पवारांचे टार्गेट गणेश नाईक ? शशिकांत शिंदेंवर सोपविली जबाबदारी - Marathi News | After Udayan Raje, now Ganesh Naik on the target of Pawar; The responsibility entrusted to Shashikant Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंनंतर आता पवारांचे टार्गेट गणेश नाईक ? शशिकांत शिंदेंवर सोपविली जबाबदारी

आगामी काळात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. माथाडी कामगारांमध्ये शिंदे यांचे वजन आहे. त्यामुळे शिंदे यांचे कार्यक्षेत्र नवी मुंबईतही आहे. त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल, या विचाराने शिंदे यांना नाईकांशी दोन हात करण्यासाठी पाठवल्याची चर्चा आहे.  ...

मायणीतील पेरू बागांनाही अवकाळीचा फटका - Marathi News | The Peruvian gardens in Maine also suffer from premature ejaculation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मायणीतील पेरू बागांनाही अवकाळीचा फटका

मायणी परिसरातील पेरू जगप्रसिद्ध आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे या बागांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी उत्पन्नात घट झाली असून, अजूनही शासनामार्फत पंचनामे झाले नसल्याने पेरू उत्पादकांची मोठी अडचण होऊन बसली आहे. ...

अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे - Marathi News | Udhav Thackeray: Damage caused by premature is irreversible | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे

अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. ...

शहापूरमध्ये २० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha worth Rs 5 lakh seized in Shahpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शहापूरमध्ये २० लाखांचा गुटखा जप्त

शहापूर, ता. सातारा येथे पोलिसांनी तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली. ...