स्वत: जखमी होऊन तसेच पाठीमागे बसलेला राजेंद्र्र चद्रकांत भोगळे याच्या मृत्यूला कारणीभूतप्रकरणी नीलेश कामठे याच्याविरुद्ध बसचालक हाजीमलंग चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान, या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत ...
चालक हणमंत गेजगे यालाही गाडीतून बाहेर काढून लोकांनी चांगलाच चोप दिला. याचवेळी या थरारक वाहनाचा पाठलाग करणारे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लोकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
अपघातामध्ये मृत झालेले अजिंक्य ढोले हे म्हसवड येथील गोल्डन गणेश मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पोलीस ठाण्यात जखमी मनोज भोजने यांनी अपघाताची नोंद दाखल केली आहे. ...
खडी, वाळू, वीट, लहान -मोठे दगड, गोटे हे डोक्यावरून आणून श्रमदान केले. गेले आठ दिवस काम करीत पाण्याचा झरा पुनर्जीवित केला आहे. त्याकरिता पाण्याच्या झºयाचे वाळू, दगड, गोटे, वीट यांचं पुनर्भरण करून मूळ पाण्याच्या स्त्रोतातील पाणी एकत्र केले. प्रवाहाच्या ...
शिवसेनेचे मालोजी भोसले हे एकमेव सदस्य असून, काँग्रेसचे आण्णासाहेब निकम आणि शुभांगी काकडे हे दोन सदस्य कºहाड उत्तर मतदारसंघातील आहेत. त्यांनी अद्याप आपली नवीन राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. ...
राष्ट्रवादीच्या झेंड्याला भाजपची काठीह्ण असलेल्या जावळी पंचायत समितीचे राजकारण यापुढे कसे चालणार? या उत्सुकतेबरोबरच माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा गट काय भूमिका घेणार हे देखील आगामी काळात महत्वाचे ठरणार आहे. ...