सातारा तालुक्यातील आकले येथे अल्पवयीन मुलीने वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातही मुलीच्या पाच ते सहा मित्रांनी वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जखमी वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्य ...
पाचवड-वाई रस्त्यावर असलेल्या बाजारपेठेमधील राहत्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे दहा तोळे सोने व ४३ हजार रुपयांची रोकड, अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची चोरी केली. ही चोरी गुरुवार, दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
कऱ्हाड शहरात वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेचा शुक्रवारी पुन्हा प्रत्यय झाला. येथील प्रभाग क्रमांक तेरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात एका पिसाळलेल्या श्वानाने सकाळच्या सुमारास सातजणांचा चावा घेतला. यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी ...
एनआरसी व सीएए कायदा संविधान विरोधी असल्याचा आरोप करत या कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
देशाचं अंदाजपत्रक मांडताना अर्थमंत्री विविध घटकांशी चर्चा करतात. ही देशातील परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बैठका घेतल्या. आतापर्यंत १३ बैठका झाल्या असाव्यात. एका बैठकीला अर्थमंत्रीच नव्हत्या. याचा अर्थ दोघांचाही अर्थम ...
शिंगणापुरातील अतिक्रमणामुळे मोकळी जागा कोठेही राहणार नाही. यामुळे ठिकठिकाणी गर्दी, गोंगाटात वाढ होणार आहे. भविष्यात ही परिस्थिती भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. याकडे सर्वांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. ...
केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेमध्ये रहिमतपूर नगरपरिषद ताकदीने उतरली आहे. मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्याचा परिपाक म्हणून तिमाहीच्या दोन फेºयांमध्ये पालिके ...