भूसंपादन खात्याच्या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी व व्यावसायिक यांच्या जागेच्या प्रत्यक्ष मोजणीच झाली नसल्याने निवाड्यात त्यांच्या नोंदी होऊ शकल्या नाहीत. याबाबत अनेकदा दाद मागूनही प्रशासनाने संपादित जागेचा निवाड्यात समावेश केला नाही. ...
वडजल, ता. फलटण येथे झालेल्या खूनप्रकरणाचा छडा तीन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोघांना अटक केली आहे. ...
उसने पैसे मागितल्यामुळे कुऱ्हाडीने वार करून सागर संपत मोरे (वय ३१, रा. पंचशीलनगर, खेड-नांदगिरी, ता. कोरेगाव) या युवकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी तिघांना वेगवेगळी शिक्षा सुनावली. ...
त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचा निर्णय पवार घेतील. मात्र, हा सन्मान कधी होतोय आणि सातारा जिल्ह्यातील विकासकामे कधी पूर्ण होतात? याचीच उत्सुकता सातारा जिल्ह्यातील जनतेला लागू राहिलेली आहे. ...
मुलाच्या शाळेतील स्नेह संमेलन पाहण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दोघा चोरट्यांनी हिसकावल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी .... ...