सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आणि या महिलांच्या दिनचर्येत कोणताही बदल न घडू देण्यासाठी समाजाने काम करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. लोकांच्या मनातील गैरसमज काढून पाळीबाबत असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही प्रबोधन करणे आवश्यक आहे. ...
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची भीषणता वाढत असून, कऱ्हाड येथील मलकापूरमधील एका ४७ वर्षीय कोराना बाधित व्यक्तीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. तर दुसरीकडे तब्बल २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनामुळे बळी ...
अक्षय बोऱ्हाडे असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी वाई तालुक्यातील आसले येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा तर पाटण तालुक्यातील जांभेकरवाडीमधील ७० वर्षीय महिलेचा आणि माण तालुक्यातील भालवडी येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ५२ जण नवे पॉझिटिव्ह ...
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी संबंधित तरुणाकडे सध्याचे पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर पैशाची मागणी केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून साताऱ्यात येणाऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ४२० एवढी आहे. तर गुजरातमधून ४८७ जण आले आहेत. तसेच कर्नाटकमधून ४७९, उत्तरप्रदेश १४८, तामिळनाडू ३०६, मध्यप्रदेश १६४, राजस्थानमधून १९१ तसेच इतर राज्यांतूनही अनेकांची घरवप ...
रुग्णालयात दाखल करून स्त्रावाचे नमुने घेतले असता तो कोरोना बाधित आढळून आला. त्यानंतर त्याच कुटुंबातील त्यांच्या संपर्कातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.या घटनेमुळे अंदोरी परिसरात खळबळ उडाली असून, ही माहिती मिळताच गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, डॉ. ...