पांचगणी येथील शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या असलेल्या बिलिमोरिया शाळेस अचानक विजेचा दाब वाढल्याने जनरेटरमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली. थोड्याच वेळात आगीने रुद्ररूप धारण केले यामध्ये शाळेतील कॉम्पुटर लॅब व आर्ट रूम, फर्निचर खाक झाली आहे. कोरोना मुळे शाळ ...
देशमुखनगर (ता. सातारा) येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी युवकाविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विकास दत्तात्रय जाधव (रा. निसराळे, ता. स ...
सध्या लॉकडाऊन असतानाही अनेक ठिकाणी लपूनछपून दारूची दुकाने तसेच हातभट्ट्या सुरू आहेत. हे समजताच उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून महिन्याभरात तब्बल ७९ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून बारा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ...
महिनाभरापूर्वी एका पोलिसावर हल्ला केलेल्या माथेफिरूने पुन्हा आणखी एका पोलिसावर पुन्हा हल्ला केला. यामध्ये संबंधित पोलीस जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 11 आणि उपजिल्हा रुग्णालयातील 3 अशा एकूण १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. ...
नितीन काळेल सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामानिमित्त आलेले अनेकजण साताऱ्यात अडकलेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनाही खोलीतच बसावे लागले ... ...