हा नियमानुसार करार रद्द झाला असला तरी दुसरा करार मात्र पोलिसांच्या ताणतणावात भर घालणारा आहे. जिल्ह्यात वाहतूक नियमन करण्यासाठी जिल्हा समादेशक कार्यालयाकडून होमगार्डस्ना पोलिसांच्या सोबत बंदोबस्तासाठी पाठविले जात होते. ...
पोटदुखी आणि जुलाब याचा त्रास संभवतो. साताऱ्यात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने या पदार्थांवर धूळही बसते. या उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्याचा धोका संभवतो. ...
काळगाव-तळमावले रस्त्यावर पहाटेच्या सुमारास धामणी गावापासून जवळच एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सव्वा वर्षाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ही माहिती मिळताच जाग्यावर धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरु केली होती. सकाळपासून मृत बिबट ...
पाचगणी येथील हरिसन फॉलि थापा येथून मुंबईतील पर्यटक दाम्पत्याची कार सुमारे चारशे फूट दरीत कोसळल्याची घटना रविवारी रात्री साठेआठच्या सुमारास घडली. जखमी पतीला बाहेर काढण्यात यश आले असून, पत्नीचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...
सूळ घराण्याने जिल्ह्णाला दोन उपमहाराष्ट्र केसरीचे किताब मिळवून दिले. पुढील वर्षी महाराष्ट्र केसरीसाठी खेळणार आहे. त्यामुळे जिल्ह्णाला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून देणारच. - विकास सूळ, सुवर्णपदक विजेता, महाराष्ट्र केसरी स्पर्र्धा ...
आवड... मग ती कोणत्याही क्षेत्रामधील असो. ध्येय बाळगून तो साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहा, हा उद्देश घेऊन असीम रणदिवे या अवलियाला जन्मभूमीची ओढ निर्माण झाल्याने सिडनी, आॅस्ट्रेलिया ते वाई हा २२ हजार किलोमीटरचा प्रवास चक्क दुचाकीवरून पार केला. ...
अजूनही काही गावे टंचाईग्रस्त असून, त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा गावांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी यंदा ‘माझा समृद्ध गाव’ योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार जनजागृती करण्यासाठी निसर्गाची धमाल शाळा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल ...
जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. ‘माझ्या अखत्यारित असलेल्या विभागात सात दिवसांच्यावर फाईल थांबली तर कारवाई केली जाईल. मी पुढच्यावेळी परत येणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या आहेत. ...
क-हाडातील गुन्हेगारी कारवाया थोपविण्याबरोबरच शहर निर्भय बनविणाऱ्यावर आमचा भर आहे. महिला सुरक्षिततेलाही आम्ही प्राधान्य देत आहोत. - सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक, क-हाड ...