सातारा तालुक्यातील एका शाळेत शिकणाºया विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड सुनावण्यात आला. संजय प्रतपाराव जाधव (वय ५०, रा. नांदगाव, ता. सातारा, सध्या रा. सातारा) असे शिक्षा सुनावण्य ...
बनावट मुखत्यारपत्र तयार करून सातबाऱ्यावर नोंद केल्याप्रकरणी वडिलांसह थोरल्या मुलावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धाकट्या भावाने तक्रार दिली आहे. ...
देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सीएए व एनआरसी हे कायदे रद्द करावेत व राज्य सरकारने हे कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये, अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने निवेदनाद्वारे कर ...
सातारा येथील मंगळवार पेठेतील रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या दोन कारची अज्ञाताने मध्यरात्री तोडफोड केल्याची घटाना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका चारचाकी मालकाने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल ...
कर्ज मंजूर करून देणाऱ्यांनीच कर्जदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून महागडे मोबाईल खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे बनवेगिरी करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. ...
इकोसेन्सेटिव्ह झोन व वनसदृश्य क्षेत्रामध्ये विनापरवाना अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे, प्रल्हाद राठी यांच्यासह तीस मिळकतधारकांना वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी नोटीस बजावली आहे. ...
वृद्धत्व प्रत्येकालाच येणार आहे. ज्येष्ठांचा मान राखणं आपली संस्कृती आहे. ती नव्या पिढीने जपली, त्यांचा आदर केला तर ज्येष्ठांचं जगणंही सोपं जाईल. - प्रा. डॉ. शामला माने, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. ...