आपली कोरोना ड्युटी सांभाळत वाघमोडेवाडी (ता.माण) येथील मुख्याध्यापक प्रवीण जोशी यांनी शिक्षणात खंड पडून न देता दैनंदिन आॅनलाईन अध्ययन यू ट्यूबच्या आॅनलाईन एज्युकेशन या चॅनेलच्या माध्यमातून सुरू ठेवले. ...
सातारा जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून, मृत्यू होण्याचेही प्रमाण प्रचंड वेगाने वाढले आहे. गुरुवारी आणखी १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे मृतांची संख्या तब्बल ४४३ वर पोहोचली आहे. तसेच बाधितांचा आकडा १५ हजार ९६० इतका झाला आहे. ...
कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी "कोमल न्यू लाईफ फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली ...
जागतिक वारसास्थळ तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेल्या कास पुष्प पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पर्यटनासाठी खुला होत असतो. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने सर्वत्र पर्यटनस्थळं बंद आहेत. ...
सुमारे पंधरा वर्षांचा बोलता न येणारा मुलगा बेवारस फिरत होता. संबंधित मुलाची विचारपूस करून राहुल शेडगे यांनी त्याला सातारा येथील बालकल्याणात विभागात दाखल केले. त्यामुळे संबंधित मुलाच्या आयुष्याला दिशा मिळाली. ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृतांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी १५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ३९७ वर पोहचला आहे. तसेच रविवारी रात्री ४८९ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. ...