सोमवारी एकाच दिवशी पाचजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये वडील आणि मुलाचा समावेश असून, जिल्ह्याचा आकडा आता १३८ वर पोहोचला आहे. रुग्णांचे निगेटिव्ह अहवालही येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळत असून, ९३ जणांचे अहवाल निगेटिव ...
पाटण तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या सुमारे ऐंशी मजूरांसह लहान बालके असे शंभराहून जास्त लोकांना घेऊन जाणारा टेंपो ढेबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला. ...
कोरोना या वैश्विक महामारीशी सामना करत असताना वैज्ञानिक कृतींचा जागर करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही अफवेला, अंधश्रद्धा उपचारांना कोणीही बळी पडू नये. विवेकी विचारांतून संयम प्राप्त होतो. हा संयम प्रत्येकाने बाळगायला हवा. - प्रशांत पोतदार, राज्य प्रधान ...
कोरोनाच्या महामारीत देखील शेतकरी आपल्या शेतात घाम गाळून अन्नधान्य पिकवत आहेत. त्यांनी उत्पन्न घेतले म्हणूनच लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याची कमतरता पडलेली नाही. जिद्दीला सलाम करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शनिवारी शिवारात ...
दोन दिवसांच्या दिलाशानंतर कऱ्हाडमध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असून, एकट्या कऱ्हाडमध्ये ३९ रुग्ण बाधित आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२९ वर पोहोचला आहे. दरम्यान, ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच १०४ जणांना नव्याने संशयित म्ह ...
मजुरीचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन दोन मजुरांनी बांधकाम मुकादम असलेल्या राजू पवार (वय ३७, रा. अमरावती) याच्या छातीवर आणि डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन म ...
सातारा जिल्ह्यात एक दिवसाआड कोरोनाचा रुग्ण आढळून येत असून, जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी आणखी एका बंदिवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कारागृहात दहाजण बाधित असून, संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२५ वर पोहोचला आहे. दरम्यान, ११५ जणांचा अह ...
सातारा शहराला गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. या पावसामुळे हवेतील उकाडा काही प्रमाणात कमी झाला. जिल्ह्याच्या विविध भागात झाडावरील आंबे झडून पडले. तर अनेक फळभाज्या पिकांचेही मोठ्या प्रमाण ...
दिवसभर असह्य झालेल्या उकाड्याने हैराण झालेल्या दहिवडीकरांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजेचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे दहिवडी परिसरातील मोठमोठी झाडेही कोलमडून पडली होती. दहिवडीच्या मुख्य चौकात अनेक ...
वाई येथील ढगे आळी भागात एका मंगल कार्यालयाकडून मोटारीतून आलेल्यांनी युवकावर गोळीबार केला. यावेळी चार ते पाच राउंड फायर करण्यात आले. यामध्ये अभिजित मोरे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाचजणांन ...