कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील काही शिक्षकांना विविध प्रकारचे कामकाज सोपविण्यात आले आहेत. ज्या शिक्षकांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा शिक्षकांना कोरोनासंदर्भातले कामकाज देण्यात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्य ...
कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करीत जमावबंदी आदेश लागू असला तरीही लोकांना आंतरजिल्हा प्रवास करण्याची मुभा दिली आहे. सातारा जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हावासीयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याची सीमा ओलांडून येताना तपासणी नाक्यावर गर्दी होत होती. या ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : ही खळबळजनक घटना जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द येथे घडली. आर्यन हा आई -वडील व मोठ्या भावासह भांडुप- मुंबई येथे राहत होता. ...
फलटण, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमा फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या नीरा नदीवर आहे. आसू आणि गोखळी येथील या नदीवर असणारे पूल या तीन तालुक्यांचा संबंध जोडणारा दुवा ठरत आहे; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आ ...
लॉकडाऊनमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असणारी उपासमार अन् हाताला काम नाही. गावी जाण्यासाठी परवानगी मिळेलच, याची शाश्वतीही नसल्यामुळे आॅनलाईन नोंद करूनही सुमारे साडेचारशे परप्रांतीय कामगार साताऱ्यातून विनापरवाना गावी रवाना झाल्याची माहिती पुढे येत आहे. ...
कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपरात्री काही महाभाग घुसखोरी करून घरी जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. या परिस्थितीत स्थानिक जनतेने अधिक दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे. चेकनाक्यावर पोलीस ...
कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यातील म्हातेखुर्द येथे दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या एका युवकाचा राहत्या घरात तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या मृदेहाबरोबरच अख्ख कुटूंब आपले दैनंदिन काम घरात राहूनच करीत ...