: जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यात आणखी दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला. तर एकाचा मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह अहवाल आल्याने कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. दरम्यान, १७७ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल ...
राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून महाबळेश्वर येथे बंगल्यात हवापालटासाठी एक कुटुंब आले होते. निसर्गाचा आनंद लुटताना बुधवारी सायंकाळी विल्सन पॉर्इंटवर ते घोडेसवारी करत होते. यावेळी घोड्यावरून पडल्याने नऊ वर्षांचा मुलगा व घोडेवाला जखमी झाला. या प्रकरणाक ...
सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आणि या महिलांच्या दिनचर्येत कोणताही बदल न घडू देण्यासाठी समाजाने काम करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. लोकांच्या मनातील गैरसमज काढून पाळीबाबत असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही प्रबोधन करणे आवश्यक आहे. ...
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची भीषणता वाढत असून, कऱ्हाड येथील मलकापूरमधील एका ४७ वर्षीय कोराना बाधित व्यक्तीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. तर दुसरीकडे तब्बल २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनामुळे बळी ...
अक्षय बोऱ्हाडे असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी वाई तालुक्यातील आसले येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा तर पाटण तालुक्यातील जांभेकरवाडीमधील ७० वर्षीय महिलेचा आणि माण तालुक्यातील भालवडी येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ५२ जण नवे पॉझिटिव्ह ...
गुन्ह्यात अटक न करण्यासाठी संबंधित तरुणाकडे सध्याचे पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर पैशाची मागणी केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...