पोलिसांनी तसेच आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित युवकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला. या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. ...
बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही. ...
प्रवासी वाहतुकीतून मिळणारे पैसे हे प्रमुख उत्पान्नाचे स्त्रोत बंद पडल्याने एसटीने आता माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा विभागात त्याला सुरुवातही झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसटीच्या साताऱ्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्याशी साधलेला सं ...
लोणंद येथील बागायतदार गणपतराव क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षांपासून कष्टाने उभ्या केलेल्या तीन एकर डाळिबांची बाग जळून खाक झाली आहे. चार दिवसांनंतरही गणपतराव क्षीरसागर यांच्या डोळ्यापुढे आपली डाळिबांची बाग येताच अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे क्षीरसा ...
महामार्गावर टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा बोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी एका कोरोना बाधितासह दोन कोरोना संशयितांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. तसेच १६७ जणांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. ...
बहुचर्चित वैद्यकीय महाविद्यालासाठी शासनाकडून जागा निर्धारित करण्यात आली. पुढे निधीची घोषणाही झाली. परंतु हे महाविद्यालय कधी पूर्णत्वास येणार, याचे उत्तर अनुुत्तरित आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील महात्वाकांक्षी प्रकल्प रखडले असून, भविष्यात त्यांच्या कामाचे ...
मंडळ अधिकाराच्या नावावर 10 हजाराची लाच मागणाऱ्या एक वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. आनंदा परशुराम पाटील (वय 40, रस्ता, तांदुळवाडी मळा, आरग) याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हीकारवाई केली. पाटील याच्याविरूद्ध मिरज ग ...