छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघा ...
पूर्व वैमनस्यातून करंजेमधील प्रथमेश अरूण पिसाळ (वय १८, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) या युवकावर तिघांनी कोयत्याने खूनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सांयकाळी घडला. यात प्रथमेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सु ...
फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात भोपळ्याचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा उत्पादनही चांगले झाले असताना वेगळेच संकट उभे राहिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन करण्यात आला. या काळात बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे हजारो टन भोपळा पडून र ...
सातारा येथील राजवाडा परिसरातील तांदूळआळीमध्ये एका कारमध्ये सुमारे ३६ हजारांचा गुटख्याचा साठा शाहूपुरी पोलिसांना सापडला असून, याप्र्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
महिलेला अश्लील इशारा का केला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या दोघांवर कोयता आणि चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना भिमाबाई आंबेडकर नगरात पाच दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या सातारा-बामणोली मार्गावरील वाहतूक धोकादायक बनू लागली आहे. कास पठाराच्या तीव्र उतारावरील साईडपट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्या असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी साईडपट्ट्य ...
कोरोना महामारीशी राज्यातील २७ हजार ५०० सरपंच ताकदीने सामना करत आहेत. राज्य शासनाने सरपंचांना ५० लाखांचे विमा कवच लागू केल्याने सरपंचांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यातील १४०० सरपंचांना या विम्याचे संरक्षण मिळाले आहे. ...
संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या कोयना धरणासाठी जमीन दिलेल्या स्थानिक लोकांच्या आयुष्यातील अंधार गेल्या ६0 वर्षांपासून दूर झालेला नाही. कोयनेच्या विजेवर एसी, फॅनची हवा खाणाऱ्या साताऱ्यातील पुनर्वसन कार्यालयातून मात्र वस्तुस्थितीचा कागद हालेना ...