सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
वाई-चिखली रोडवरील मुगाव-दसवडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास झाला. सुमित सत्यवान वाडकर (वय १६) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. याची वाई पोलीस ठाण ...
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बळींचा आकडा वाढत असून, शुक्रवारी आणखी एका बाधित रुग्णाचा आणि सारीच्या आजाराच्या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा ४१ वर तर बाधितांचा ८८८ वर पोहोचला आहे. ...
भरधाव कार चालकाने एकापाठोपाठ तीन दुचाकीस्वारांना उडविल्याची खळबळजनक घटना वळसे, ता. सातारा येथे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. यामध्ये तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ जीवित हानीच नव्हे तर आर्थिक हानीही मोठ्या प्रमाणात झालीय. जिल्ह्यातील २७ कोरोना सेंटरवर तब्बल सव्वाचार कोटींचा खर्च झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी पोवई नाका येथे पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन केले. तसेच आमदार पडळकर यांना साताºयातील रस्त्यावर फिरू देणार नाही, असा असा इ ...
माण तालुक्यातील अनेक गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. या गावांना राज्यशासनाचे प्रोत्साहनपर अनुदान निधी येऊनही कित्येक महिन्यांपासून रखडले होते. या अनुदानाचा मार्ग अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आद ...
सुमारे २२० देशांतील रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सत्तर हजार पावले चालण्याच्या स्पर्धेत जगात लोणंदमधील रोटेरियन प्राजित परदेशी यांचा प्रथम क्रमांक आला आहे. स्पर्धेत सात ते आठ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सत्तर हजार पावले चालण्य ...