road, accident, sataranews पुसेसावळी रस्ता ते बोरजाईमळा वाघेरी रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्यानजीक असलेल्या आणि झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीमुळे धोका निर्माण होत आहे. कोणताही संरक्षक कठडा नसलेल्या आणि धोक्याची सूचना देणारा फलक नसलेल्या ...
crimenews, onion, farmar, sataranews विडणी, ता. फलटण येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोदामातून ४५ हजार रुपये किमतीच्या कांद्याच्या पिशव्यांची चोरी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. ...
coronavirus, sataranews सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, बुधवारी आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ६९९ वर पोहचला आहे. दिवसागणिक मृतांचे वाढते आकडे पाहून जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. ...
fore, forestdepartment, sataranews मार्डी-म्हसवड मार्गावरील असलेल्या वनविभागाच्या वनीकरणास लागलेल्या आगीने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले. ...
coronavirus, hospital, health, Satara area, Mahabaleshwar Hill Station सातारा जिल्ह्यातील कोरोना संकटाला आता नऊ महिने होत आले असून आतापर्यंत जवळपास ५० हजार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १२ हजारांवर रुग्ण हे एकट्या सातारा तालुक्यात नोंदले आह ...
coronavirusunlock, zp, sataranews कोरोनामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सभा व्हीसीद्वारे सुरू आहेत. मात्र, प्रश्नांची सोडवणूक होत नाही व विषय अर्धवट राहत असल्याने सर्वसाधारण सभातरी झेडपीतच घेण्यासाठी सदस्य आता आक्रमक झाले आहेत. बाजार ...
coronavirus, satara #Hospital सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळू-हळू वाढत असून सोमवारी नवीन २२४ रुग्णांची नोंद झाली. यामुळे बाधित आकडा ५०१०३ झाला. तर कोरोनाने दोघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १६८३ झाली आहे. कोरोनावर मात केलेल्या ४९ ...