लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जावळीत मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज - Marathi News | Jawali counting system ready | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जावळीत मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

कुडाळ : जावळी तालुक्यातील निवडणूक झालेल्या ३७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व निकाल दुपारपर्यंत जाहीर होतील, ... ...

खुनी हल्ल्यातील फरार आरोपीला वर्षानंतर अटक - Marathi News | Fugitive accused in murderous attack arrested a year later | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खुनी हल्ल्यातील फरार आरोपीला वर्षानंतर अटक

भरत आत्माराम पाटील (वय ४७, रा. दिवशी बुद्रुक, ता. पाटण) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवशी बुद्रुक ... ...

शेतकरीविरोधी कायदे रद्दसाठी - Marathi News | For repeal of anti-farmer laws | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकरीविरोधी कायदे रद्दसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र शासनाने शेतकºयांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पध्दतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे ... ...

गावकारभाऱ्यांचा फैसला... - Marathi News | The decision of the villagers ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गावकारभाऱ्यांचा फैसला...

सातारा : जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी ईर्षा, चुरस आणि राजकीय द्वंद्वातून मतदान झाल्यानंतर, आता मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी ... ...

अभिनेत्रीला वारंवार फोन केलेल्यांकडे कसून तपास - Marathi News | Thorough investigation of those who have repeatedly called the actress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अभिनेत्रीला वारंवार फोन केलेल्यांकडे कसून तपास

सातारा: विविध मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करणाºया ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील (वय ५६, रा. कृष्णानगर सातारा) यांच्या खूनप्रकरणी तपासात ... ...

लोणंदमध्ये वृक्षांची लागवड - Marathi News | Planting of trees in Lonavla | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंदमध्ये वृक्षांची लागवड

लोणंद : नगरपंचायतीच्यावतीने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील मालोजीराजे विद्यालय परिसर, कन्याशाळा परिसरात विविध जातींच्या ... ...

शहापूरचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद - Marathi News | Shahapur water supply will be closed for two days | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शहापूरचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

सातारा : वीज वितरण कंपनीकडून विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्याचे काम मंगळवारी (दि. १९) हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शहापूर ... ...

डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चार जणांना अटक - Marathi News | Four arrested in Jharkhand for diesel theft | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चार जणांना अटक

सातारा : पाटण तालुक्यातील अनुतेवाडी (जिंती) येथे रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबी आणि पोकलेन मशीनमधून ऑइल चोरून नेल्याप्रकरणी झारखंड ... ...

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक - Marathi News | Mobile shoplifter arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

सातारा: येथील जिल्हा क्रीडा संकुलातील एका मोबाईल शॉपीत जाऊन महिला अकाऊंटंट तसेच इतर कामगारांना शिवीगाळ करुन दमदाटी करणाऱ्या एकास ... ...