शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

साताऱ्यांतील भाजीमंडईत एकाचा खून, जेवण खाल्ल्याच्या कारणावरुन हमालाने दगड टाकला डोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:39 PM

साताऱ्यातील रविवार पेठेतील आकार हॉटेलच्या पाठीमागे भाजी मंडईत बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माझे जेवण का खाल्ले म्हणून एका हमालाने दुसऱ्या हमालाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली. यात मच्छिंद्रनाथ बळवंत कदम (वय ५०, रा. कदमवाडी, मुद्रंळ कोळे, ता. पाटण) यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आरोपी उमेश भानुदास जाधव (वय ४० रा. खराडे मसूर ता कराड) यास अटक केली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यांतील भाजीमंडईत एकाचा खूनजेवण खाल्ल्याच्या कारणावरुन हमालाने दगड टाकला डोक्यात

सातारा : साताऱ्यातील रविवार पेठेतील आकार हॉटेलच्या पाठीमागे भाजी मंडईत बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माझे जेवण का खाल्ले म्हणून एका हमालाने दुसऱ्या हमालाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली.

यात मच्छिंद्रनाथ बळवंत कदम (वय ५०, रा. कदमवाडी, मुद्रंळ कोळे, ता. पाटण) यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आरोपी उमेश भानुदास जाधव (वय ४० रा. खराडे मसूर ता कराड) यास अटक केली आहे.याबाबत माहिती अशी की, फियार्दी नावराज मांबहदूर कामी हे भाजी मंडई परिसरात गुरख्याचे काम करतात. बुधवारी रात्री राखवलंदारी करत असताना भाजी विक्रेत्यांच्या पालमध्ये आरोपी उमेश जाधव याने जेवण ठेवले होते.

दरम्यान कदम याने ते जेवण खाल्ले. याचा राग मनात धरून उमेशने माझे जेवण का खाल्ले, असे म्हणून शेजारील दगड दोन्ही हातानी उचलून कदम यांच्या डोक्यात टाकला. कदम रक्तबंबाळ होऊन जागीच मयत झाले.घटनेची माहिती सातारा पोलीसाना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी उमेश यास अटक केली. याबाबत गुन्हा दाखल करून अधिक तपस सपोनि जाधव करत आहेत.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर