शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कऱ्हाड तालुक्यातील घोगावला येथील दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 2:05 PM

घोगाव ता. कºहाड येथे मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी एकास बेदम मारहाण करत दोन घरे फोडली. यावेळी  सुमारे चार तोळे सोने व रोख वीस हजार चोरून नेले. राजेंद्र बाळासाहेब मदने असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. 

ठळक मुद्देसकाळपर्यंत पोलिसांची घटनास्थळाकडे पाठ

उंडाळे : घोगाव ता. कºहाड येथे मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी एकास बेदम मारहाण करत दोन घरे फोडली. यावेळी  सुमारे चार तोळे सोने व रोख वीस हजार चोरून नेले. राजेंद्र बाळासाहेब मदने असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. 

दरम्यान, मारहाण झालेल्या मदने यांनी सांगितले की, घडलेली घटना पोलिसांना सांगण्यासाठी रात्री  ठाण्यात गेलो तेव्हा तिथे पोलिस नव्हते. त्यानंतर याविषयीची माहिती त्यांना फोनवरूनही दिली. मात्र, सकाळपर्यंतही पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे स्थानिक लोकांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे. 

मात्र, याबाबत कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिस कर्मचाºयांना घटनास्थळी पाठविले असून घडलेल्या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.