शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या हॅक झालेल्या फेसबुक पेजवर अश्लील पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 12:36 IST

सातारा : सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने २३ ऑगस्ट २०२३ रोजीच हॅक केलेले ...

सातारा : सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने २३ ऑगस्ट २०२३ रोजीच हॅक केलेले आहे; परंतु सुमारे ११ महिन्यांनंतर या पेजवर संबंधित हॅकरने अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. या हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या पेजवरील पोस्ट व मजकुराकडे कोणीही लक्ष देऊ नये, तसेच सोशल मीडियावरील सर्वांनीच हे पेज अनफाॅलो करून ब्लॉक करावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने त्यांचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.ऑगस्ट २०२३ मध्ये हे पेज हॅक केले होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून याबाबतची रीतसर तक्रार त्याचवेळी सातारा सायबर सेलकडे करण्यात आली होती. या पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट पडल्यास त्याला संबंधित हॅकर जबाबदार असेल, तसेच अनधिकृत पोस्ट पडल्यास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून त्याचवेळी करण्यात आले होते.दरम्यान, सुमारे ११ महिने या फेसबुक पेजवर कोणतीही पोस्ट पडली नव्हती. मात्र, अलीकडे म्हणजेच २० जुलै २०२४ रोजी दुपारी ३ नंतर या पेजवर हॅकरने अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेFacebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम