शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाई मतदारसंघात ६१ जणांना हद्दपारीची नोटीस

By admin | Updated: September 16, 2014 23:56 IST

प्रांताधिकारी खेबुडकर यांची माहिती

वाई : वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघ कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी ६१ जणांना हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असून सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात वाईतील २५, खंडाळा तालुक्यातील ३१ व महाबळेश्वर तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे. अशी माहिती निवडूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी खेबुडकर यांनी दिली. ते म्हणाले वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, सर्व पथके हॉटेल व्यावसायिक व सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रांताधिकारी म्हणाले, वाई-खंडाळा-महाबळेश्वर या मतदार संघात एकूण तीन लाख १२ हजार १६१ मतदार असून त्यात स्त्री मतदार १ लाख ५३ हजार १९४ तर पुरूष मतदार एक लाख ५८ हजार ९६७ असून मतदार नोंदणी निरंतर प्रक्रिया ही नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याच्या अंतीम दिवसापर्यंत चालू राहणार आहे. यावेळी यावेळी तहसीलदार सदाशिव पडदुणे, शिवाजीराव तळपे, अतुल म्हेत्रे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मतदारसंख्या वाढणारवाई तालुक्यात एक लाख ५६ हजार ४९६, खंडाळा तालुक्यात एक लाख तीन हजार ६०६ तर महाबळेश्वर तालुक्यात ५१ हजार ८९७ एवढे मतदार असून यात आणखी नवीन मतदारांची भर पडणार आहे. अशी माहितीही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी खेबुडकर यांनी दिली आहे.