शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रणजितसिंह निंबाळकर यांची गत ‘दीड दिसात अन् कोल्ह उसात’ सारखी; सक्षणा सलगर यांची टीका

By दीपक शिंदे | Updated: April 8, 2024 15:26 IST

'मोदींच्या नावावर मतं घेऊन गेले ते तिकडेच'

सातारा : माढ्याच्या खासदारांची दीड दिसात अन् कोल्ह उसात, अशी गत झाली आहे. मी माढ्यात दहा दिवस दौरा केला. सांगोला, माळशिरस, नातेपुते, करमाळा, टेंभुर्णी याठिकाणी जाऊन आले. लोकांशी बोलले. यावेळी खासदार काळा की गोरा ते माहीत नाही. मोदींच्या नावावर मतं घेऊन गेले ते तिकडेच. मोदींच्या हवेत सगळे खासदार झालेत. कोणीच कामाचे नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी रणजितसिंह निंबाळकर यांचा समाचार घेतला.सातारा येथे राष्ट्रवादी भवनात आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा-जावळीचे नेते दीपक पवार, कविता म्हेत्रे, संजना जगदाळे, संगीता साळुंखे, समिंद्रा जाधव, रमेश उबाळे, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे आदी उपस्थित होते.सक्षणा सलगर म्हणाल्या, ‘पैलवानांचं शहर अशी कोल्हापूरची ख्याती आहे. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून पळून येत पुण्यातल्या एका महिलेच्या तयार मतदारसंघात डल्ला मारला. आता ते भल्या-भल्यांना लोळवलेल्या वस्तादाला आव्हान देत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणmadha-acमाढाRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर