शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
2
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
3
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
4
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
5
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
6
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
7
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
8
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
9
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
10
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
11
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
12
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
13
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
14
IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...
15
क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत
16
Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
17
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
18
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
19
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
20
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ

फलटणमध्ये शंभरहून अधिक गायींची कत्तल,पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:11 IST

मंगळवार पेठ परिसरात असलेल्या कुरेशी नगरात शंभरहून अधिक गार्इंची कत्तल करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. फलटण पोलिसांनी कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मांससाठा आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना एकाला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देफलटणमध्ये शंभरहून अधिक गायींची कत्तलपोलिसांचा कत्तलखान्यावर छापा, पळून जाणारा एकजण ताब्यात

फलटण : मंगळवार पेठ परिसरात असलेल्या कुरेशी नगरात शंभरहून अधिक गार्इंची कत्तल करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. फलटण पोलिसांनी कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात मांससाठा आढळून आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघांना एकाला ताब्यात घेतले आहे.राज्यात गोवंश हत्या बंद आहे. असे असतानाही फलटणमधील कुरेशी नगरात अनधिकृतपणे जुन्या कत्तलखान्यात गाई आणि तत्सम जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मुंबई येथील मानद पशु कल्याण अधिकारी येतेंद्र कांतीलाल जैन यांनी फलटण पोलिसांना दिली होती.

त्यानुसार शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंगटे यांच्या पथकाने बुधवारी पहाटे पावणे एकच्या सुमारासयेथील कुरेशी नगरीतील जुन्या कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी गोवंशाची कत्तल करण्यात आलेली सुमारे शंभर मुंडकी व मांस या ठिकाणी आढळून आले.दरम्यान, पोलिसांची चाहंूल लागताच घटनास्थळावरील दोघांनी धारदार शस्त्रासह अंधारातून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून इम्तियाज मेहबूब बेपरी याला ताब्यात घेतले.

दरम्यान, पळून गेलेल्या एकाचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सावंत करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचार