शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Satara- आगाशिवनगर मारहाण प्रकरण: ..अन् नितेश राणे पोलिसांवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:46 IST

कराड बंदची हाक मागे 

मलकापूर : आगाशिवनगरात दोन समाजाच्या व्यावसायिकांमध्ये सोमवारी (दि.१२) रात्री मारहाण झाली होती. याप्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांची इंन्ट्री झाली. आमदार राणे यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबांची भेट घेतली. गुन्हा नोंद करायला गेलेल्या पवार कुटुंबांला पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे समजताच ते पोलिसांवर भडकले व पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी काहीकाळ आगाशिवनगरला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.                आगाशिवनगर मलकापूर ता. कराड येथे सोमवारी दोन समाजातील व्यावसायिकांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकारानंतर पोलिसांनी काही लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची राणे यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला.यावेळी पवार कुटुंबासह जमलेल्या नागरिकांनी संबंधित व्यावसायिकाच्या आरेरावीचा राणे यांच्यासमोर पाडाच वाचला. त्याचबरोबर गुन्हा नोंद करायला गेले असता पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे सांगितले. यावेळी राणे यांनी पोलीसांना फोन लावला आणि चांगलेच फैलावर घेतले. तसेच याप्रकरणी सर्व घडामोडी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले. ..आता थेट घुसण्याची तयारी - राणेएखाद्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण पोलिस खात्याची बदनाम होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. वेळप्रसंगी कायदा व शस्त्र हातात घेण्याचे हिंदू घराला मला सवय आहे. यापुढे आम्ही निवेदन मागण्या करत बसणार नाही, थेट घुसण्याची तयारी ठेवली आहे असा राणे यांनी इशारा दिला. 

कराड बंदची हाक मागे दरम्यान या प्रकरणावरून सकल समाजाने दिलेली आज, बुधवारी कराड बंदची हाक मागे घेतली असून प्रशासनाला याबाबत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले. तरीही अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंदच ठेवली होती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliceपोलिसNitesh Raneनीतेश राणे