शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

अल्पवयीन मुलीचं लग्न लावणे आई-वडिलांना भोवलं; पती-सासू-सासरेही अटकेत, संशयित रत्नागिरीतील

By दत्ता यादव | Updated: March 21, 2023 13:53 IST

प्रसूतीनंतर तिचे अल्पवयीन असताना लग्न झाल्याचे समोर आले

सातारा : मुलगी अल्पवयीन असताना मुलीचे लग्न लावून देणाऱ्या मुलीचे आई-वडील आणि सासू-सासऱ्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कारासाठी मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १७ वर्षांची असताना तिचे रत्नागिरीतील एका तरुणाशी तिच्या आई-वडिलांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलगी गरोदर राहिली. काही दिवसांपूर्वीच तिने मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तिचे अल्पवयीन असताना लग्न झाल्याचे समोर आले. यानंतर बोरगाव पोलसांनी रत्नागिरीतील मुलीचे आई-वडील आणि सासू सासरे, पतीवर बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मुलीचे आई-वडील, सासू-सासरे आणि पतीला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी