शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

दुचाकी चोरीप्रकरणी माण तालुक्यातील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:38 AM

चोरीच्या दुचाकी अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे विक्रीसाठी आलेल्या दोघांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदुचाकी चोरीप्रकरणी माण तालुक्यातील दोघांना अटक

सातारा : चोरीच्या दुचाकी अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे विक्रीसाठी आलेल्या दोघांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.कृष्णा रोहिदास भोंडवे (रा. राणंद, ता.माण) अविनाश कुलदीप चव्हाण (रा. मार्डी, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता दोघांच्याही मुसक्या आवळल्या. राजगड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून ते उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याला आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये हवालदार दादा परिहार, राजू मुलाणी, पोलीस नाईक सुजीत भोसले, सागर निकम, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात, मिथून मोरे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :bikeबाईकCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर