शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

महाराष्ट्रात महायुती ४२ जागा जिंकणार, नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास 

By नितीन काळेल | Published: March 29, 2024 7:11 PM

सातारा : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती लोकसभेच्या ४२ जागा जिंकेल, ...

सातारा : लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती लोकसभेच्या ४२ जागा जिंकेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या शारदा जाधव उपस्थित होत्या.उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, लोकसभा निवडणूक होत आहे. उमेदवार याद्याही जाहीर केल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या आठ उमदेवारांची नावे जाहीर केली आहेत. राज्यात महायुती एकत्र आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय अजून जाहीर झालेला नाही. २०१९ च्या निवडणुकीपासून महिला मतदारांचा भाजप व त्यांच्या मित्रपक्षांकडे कल दिसून आलेला आहे. तसेच या महिला बचत गटांच्या माध्यमातूनही चांगले काम करु लागल्यात. गटासाठी घेतलेल्या ९९ टक्के कर्जाची परतफेड करण्यात येत आहे. त्यामुळे बॅंकाही महिला बचत गटांना कर्ज देण्यास उत्सूक आहेत. निवडणुकात महिला मतदारांचा आणखी टक्का वाढण्याची गरज आहे.

वेळ पडल्यावर बॅंकांवरही कारवाईनियमीत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा प्रश्न उपसभापती गोऱ्हे यांना करण्यात आला. यावर त्यांनी कर्जमाफीची यादी मागवून घेते. किती शेतकरी राहिले आहेत याची माहिती घेऊन १५ दिवसांत याबद्दल काय तो निर्णय घेण्यात येईल. वेळ पडल्यावर बॅंकांवरही कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाNeelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा