शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Vidhan Sabha 2019 : ''गांधी हत्या करणारा नथुराम देशभक्त की देशद्रोही?''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 04:48 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - लोकशाही पायदळी तुडवून काँग्रेसने आणीबाणी आणली, असे मुख्यमंत्री आम्हाला म्हणतात.

क-हाड : लोकशाही पायदळी तुडवून काँग्रेसने आणीबाणी आणली, असे मुख्यमंत्री आम्हाला म्हणतात. मी ३७० च्या बाजूचा की विरोधातला? असा प्रश्न विचारतात. त्याआधी त्यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशद्रोही होता की देशभक्त? या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे प्रतीआव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. सोमवारी कºहाड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री बेरोजगारी, आर्थिक मंदी, पुरामध्ये आलेले अपयश अशा प्रश्नांना बाजूला ठेवून रोजगार, गुंतवणुकीतील खोटी आकडेवारी सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत.देश सध्या मोठ्या आर्थिक मंदीत सापडला आहे. अशा अवस्थेत देशात कोणकोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक केली, किती नवे उद्योग आणले, त्यामध्ये किती जणांना रोजगार मिळाला? याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत नाहीत. गुंतवणूक काय आभाळातून होतेय काय? ते जर म्हणत असतील की गुंतवणूक वाढली आहे, तर त्यांनी संपूर्ण जिल्हावार परदेशातून कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली, किती नवीन उद्योग सुरू केले, याची माहिती द्यावी. उगाच उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.पक्षश्रेष्ठींकडून आदेश नाहीमी क-हाड दक्षिणमधूनच विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून अजून काहीच आदेश आला नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkarad-south-acकराड दक्षिण