शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’चे सातारा जिल्ह्यातील आणखी तीन उमेदवार निश्चीत

By नितीन काळेल | Updated: October 25, 2024 13:14 IST

सातारा : वंचित बहुजन आघाडीने सातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले असून शुक्रवारी वाई, पाटण आणि ...

सातारा : वंचित बहुजन आघाडीनेसातारा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले असून शुक्रवारी वाई, पाटण आणि फलटणच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे वंचितचे आतापर्यंत जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचे उमेदवार निश्चीत झाले आहेत. आता सातारा आणि कऱ्हाड उत्तरचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील माणचा उमेदवार प्रथम जाहीर केला. माणमूधन इम्तियाज नदाफ यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघातून चंद्रकांत कांबळे आणि कऱ्हाड दक्षिणमधून संजय गाडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं. शुक्रवारी तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार वाई मतदारसंघातून अनिल लोहार यांना उमेदवारी दिली आहे. तर पाटण मतदारसंघात बाळासाहेब जगताप आणि फलटणला सचिन भिसे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.वंचितने आतापर्यंत जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर केले आहेत. आता सातारा आणि कऱ्हाड उत्तरचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. वंचितकडे या दोन मतदारसंघासाठी अनेकांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी