शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद, दोन गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:57 IST

महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीतील पाच जणांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधित संशयितांकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ठळक मुद्देमहामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंददोन गुन्हे उघडकीस; मोबाईल, दुचाकी जप्त

सातारा : महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीतील पाच जणांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधित संशयितांकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.तेजस संतोष शिवपाल, आदित्य दीपक कुचेकर, विशाल नारायण बडेकर, विकी नारायण बडेकर व सचिन शहाजी लोंढे (सर्व रा. सदरबझार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीला अटक करण्याबाबतच्या सूचना पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभाग या टोळीचा शोध घेत होता. त्यामध्ये त्यांनी एकाला ताब्यात घेतले.

चौकशीमध्ये त्याने महामार्गावर लोकांना अडवून जबरी चोरी करत असल्याची कबूली दिली. त्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मोबाईल, घड्याळ व दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.निखील सुरेश कापूरकर (वय २४, मुळ रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड, सध्या रा. मोतोश्री पार्क डिमार्डजवळ, सातारा) तसेच चिराग रामचंद्र सकुंडे (रा. अंबवडे सं. वाघोली, ता. कोरेगाव) या दोघांना मारहाण करून संबंधितांनी लुटल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या टोळीकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सतीश पवार, सागर निकम, संदीप कुंभार, नितीराज थोरोत यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग