लोणंद रेल्वे धक्क्यावर माल उतरण्यावरुन ठेकेदारांमध्ये मारहाण

By Admin | Updated: February 7, 2017 16:19 IST2017-02-07T12:26:47+5:302017-02-07T16:19:14+5:30

सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील रेल्वे स्थानकात मालधक्क्यावर रेल्वेतील माल उतरण्यावरुन ठेकेदारांमध्ये मारामारी झाली.

Lonand Strike Strike on Goods Strike | लोणंद रेल्वे धक्क्यावर माल उतरण्यावरुन ठेकेदारांमध्ये मारहाण

लोणंद रेल्वे धक्क्यावर माल उतरण्यावरुन ठेकेदारांमध्ये मारहाण

>आॅनलाईन लोकमत
लोणंद (सातारा) , दि. ७ -  पुणे-मिरज लोहमार्गावरील सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील रेल्वे स्थानकात मालधक्क्यावर रेल्वेतील माल उतरण्यावरुन ठेकेदारांमध्ये तुंबळ मारामारी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. यामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Lonand Strike Strike on Goods Strike