शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

घागरेवाडीतील बिबट्या अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 3:44 PM

घागरेवाडी ( ता.शिराळा ) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्यास शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले. जवळपास दिडतास हे आॅपरेशन सुरू होते.

ठळक मुद्देघागरेवाडीतील बिबट्या अखेर जेरबंदजवळपास दिडतास आॅपरेशन सुरू

विकास शहा शिराळा : घागरेवाडी ( ता.शिराळा ) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्यास शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले. जवळपास दिडतास हे आॅपरेशन सुरू होते.गुरूवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कुत्री पाठीमागे लागल्याने बिबट्या गल्लीमध्ये घुसला होता. त्यावेळी गल्लीतील लोकांनी दंगा केल्याने जवळच असणाऱ्या दिलीप व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या शेडमध्ये घुसला . याबाबत ग्रामस्थ व जयवंत चौगुले यांनी वन विभागांशी संपर्क साधला.

वनक्षेत्रपाल सुशांत काळे , सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल रविकांत भगत , वनपाल चंद्रकांत देशमुख , वनरक्षक सचिन पाटील , पी.एन.पाटील, देवकी ताहसीलदार , रेहना पाटोळे , अमोल साठे , वनकर्मचारी संपत देसाई , शहाजी पाटील , आदिक शेटके , अनिल पाटील , दादा शेटके , बाबा गायकवाड , बाळू चव्हाण , शिवाजी खोत , तानाजी पाटील , पोलीस कर्मचारी विकास नांगरे ,पोलीस पाटील मोहन घागरे , सरपंच उषा घागरे ,अशोक घागरे ,मारुती घागरे ,रोहित घागरे,बजरंग घागरे,आनंदा घागरे , सुशांत जाधव , शरद पाटील , जगदाळे , सुभाष जाधव व इतर कर्मचारी ,ग्रामस्थ यांच्या प्रयत्नाने हा बिबट्या जेरबंद झाला.

त्यानंतर गोठ्यातील सात जनावरे बाहेर काढण्यात आली . ज्याठिकाणी बिबट्या होता त्याठिकाणी जाळी लावण्यात आली होती. रात्री साडे दहा वाजता शिराळा येथून सापळा आणण्यात आला . त्यानंतर दिड तासाच्या अथक प्रयत्नाने रात्री साडे बारा वाजता बिबट्यास जेरबंद केले . त्यामुळे ग्रामस्थांनी व वन विभागाने सुटकेचा श्वास सोडला .

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर