शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सातारा नगरपालिकेत झिरो पेंडन्सी अंतिम टप्प्यात, जुन्या कागदपत्रांची वर्गवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 5:06 PM

सातारा पालिकेत गेल्या एक महिन्यापासून झिरो पेंडन्सी अंतर्गत सुरू असलेले अभिलेखे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुन्या कागदपत्रांची वर्गवारी केल्याने पालिकेतील सर्वच विभागांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्वच नगरपालिका, नंगरपंचायतींमध्ये प्रभावीपणे झिरो पेंडन्सी मोहीम सुमारे १५ टन रद्दी बाहेर काढण्यात आली

सातारा : पालिकेत गेल्या एक महिन्यापासून झिरो पेंडन्सी अंतर्गत सुरू असलेले अभिलेखे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जुन्या कागदपत्रांची वर्गवारी केल्याने पालिकेतील सर्वच विभागांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका व नंगरपंचायतींमध्ये झिरो पेंडन्सी मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सातारा पालिकेतही महिन्यापासून ही मोहीम सुरू असून, आतापर्यंत सुमारे १५ टन रद्दी बाहेर काढण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत तीस वर्षांपूर्वीची, वीस वर्षांपूर्वीची व दहा वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा यासह सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचारी झिरो पेंडन्सीच्या कामात व्यस्त आहे.

 जवळपास हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मोहिमेमुळे पालिकेच्या कामकाजात गतिमानता येणार असून, नागरिकांनाही जलद सुविधा उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका