शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवात लेसर, बीम लाईटवर बंदी; पोलिस अधीक्षकांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 15:57 IST

कलम १६३ प्रमाणे प्रतिबंध, अन्यथा गुन्हे दाखल होणार

सातारा : जिल्ह्यात गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीत प्लाझ्मा, बीम लाईट, लेसर बीम लाईट व प्रेशरमीडच्या वापरावर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी निर्बंध घातले आहेत. जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल, त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.सातारा जिल्ह्यात ८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेशमूर्ती आगमन, गणेशमूर्ती विसर्जन, असे सण साजरे होत आहेत. या उत्सवामध्ये मिरवणुकीवेळी गणेश मंडळे त्यांच्या वाद्यांमध्ये व स्टेरिओ सिस्टीममध्ये प्लाझ्मा लाईट, लेसर बीम लाईट व प्रेशरमिडचा वापर करतात.या प्लाझ्मा बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे व कर्णकर्कश आवाजामुळे श्रवण यंत्रावर, डोळ्यांवर, हृदयास इजा होते. तसेच आरोग्यावरही धोका निर्माण होतो. रस्त्यावरून वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघातही घडू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सारासार विचार करून या उत्सवामध्ये लेसर लाईटच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत.मिरवणुकीदरम्यान अशा प्रकारची विद्युत उपकरणे निदर्शनास आल्यास संबंधितावर तातडीने गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशाराही पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस