Koenanagar earthquake shakes mildly | कोयनानगर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले

कोयनानगर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले

ठळक मुद्देकोयनानगर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले झोपेत असलेल्या नागरिकांची घाबरगुंडी

सातारा : कोयनानगर, ता. पाटण येथे सोमवारी सकाळी सहा वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांची घाबरगुंडी उडाली.

कोकण किनारपट्टीसह, पाटण परिसर या भूकंपाने हादरला आहे. भूकंपाचा हादरा बसत असल्याचे जाणवल्यानंतर नागरिक घराबाहेर आले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता, हे अद्याप समोर आले नाही.

Web Title: Koenanagar earthquake shakes mildly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.