शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

किसनवीर खंडाळाच्या मळणी यंत्राला आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:28 PM

खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर याठिकाणी किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ऊसतोडणी मळणी यंत्राला (हॉर्वेस्टर) अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऊसतोडणी मळणी यंत्राला आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली, अशी चर्चा घटनास्थळी होते. ही घटना बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.२० च्या दरम्यान घडली आहे.

ठळक मुद्देकिसनवीर खंडाळाच्या मळणी यंत्राला आग! अग्निशमन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर याठिकाणी किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ऊसतोडणी मळणी यंत्राला (हॉर्वेस्टर) अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऊसतोडणी मळणी यंत्राला आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली, अशी चर्चा घटनास्थळी होते. ही घटना बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.२० च्या दरम्यान घडली आहे.किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी मळणी यंत्र ऊसतोडीकरिता गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजीनगर परिसरात वास्तव्याला आहे. दरम्यान, ऊसतोडणी यंत्र शिवाजीनगर याठिकाणी एका रस्त्यालगत लावत चालक हा गेला असता काही वेळांनंतर ऊसतोडणी यंत्राला आग लागल्याचे तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले.

ही आग एवढी भीषण होती की ऊसतोडणी यंत्र हा काहीवेळातच जळून खाक झाला. तत्पूर्वी आग इतरत्र परिसरात पसरू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून शिरवळ येथील अग्निशमन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात खंडाळा पोलीस व खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले. याबाबतची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

 

टॅग्स :fireआगSugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर