शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

दाम्पत्याच्या बॅगमधून रोकडसह, दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 1:45 PM

साताऱ्याहून पुसेगावला जात असताना सफारी गाडीमधून दाम्पत्याचे साडेचार तोळ्यांचे दागिने आणि ५० हजारांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात घडली.

ठळक मुद्देदाम्पत्याच्या बॅगमधून रोकडसह, दागिने लांबविलेशहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सातारा : साताऱ्याहून पुसेगावला जात असताना सफारी गाडीमधून दाम्पत्याचे साडेचार तोळ्यांचे दागिने आणि ५० हजारांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात घडली.याबाबत अधिक माहिती अशी, एक दाम्पत्य आपल्या कुटुंबासह मुंबईहून साताऱ्यात आले. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उतरल्यानंतर त्यांना पुसेगावला जायचे होते. चौकात उभ्या असलेल्या सफारी गाडीमध्ये सर्वजण बसले. काही अंतर पुढे गेल्यानंतर गाडीमध्ये अज्ञाताने त्यांच्या बॅगमधून रोकड आणि सोने काढून घेतले. मात्र, हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही.

दरम्यान, क्षेत्र माहुलीजवळ पोहोचल्यानंतर संबंधित सफारी गाडी चालकाला अचानक साताऱ्यात यावे लागले. त्यामुळे ते दाम्पत्यही त्यांच्यासोबत परत आले. बसस्थानकात गेल्यानंतर बॅगमधील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर