शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:55 IST

Shooting marriage Satara : अलीकडे लग्न समारंभामध्ये आणि प्री वेडिंगसाठीही ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. मात्र, अशाप्रकारे लग्न समारंभात ड्रोनचा वापर करायचा असेल तर पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा कारवाइ होऊ शकते. त्यामुळे लग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर लग्न आयोजकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देलग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!प्री वेडिंगसाठीही परवानगी आवश्यक; अन्यथा होऊ शकते कारवाइ

सातारा : अलीकडे लग्न समारंभामध्ये आणि प्री वेडिंगसाठीही ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. मात्र, अशाप्रकारे लग्न समारंभात ड्रोनचा वापर करायचा असेल तर पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा कारवाइ होऊ शकते. त्यामुळे लग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर लग्न आयोजकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.लग्न समारंभामध्ये फोटो शूट करण्यासाठी अनेक पर्याय शोधले जातात. उंचाव उभे राहून फोटो काढून लग्न मंडपाची आणि तेथील झगमगटाची प्रचिती येण्यासाठी अशाप्रकारे फोटो शूट केले जात असत. मात्र, अलीकडे ड्रोनच्या सहायाने लग्नसमारंभाचे फोटो शूट केले जात असल्याचे आपल्याला पाहिला मिळते. प्री वेडिंग असो की लग्नातील सर्व फोटो असो, हे ड्रोनद्वारेच काढले जात आहेत.

हे प्रमाण वाढले आहे. मात्र, ड्रोनचा वापर करायचा असेल तर पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे असते. अनेकदा पोलिसांचा कागदोपत्री ससेमिरा चुकविण्यासाठी ड्रोनची परवानगी घेतली जात नाही. मात्र, हे लग्न आयोजक आणि संबंधित ड्रोनधारकांवर कारवाइतून बेतण्यासारखे आहे. त्यामुळे ड्रोनची परवानगी घेणे आवश्यकच आहे. ड्रोन उडवण्यासाठी लायसन हवे!ड्रोन उडविण्यासाठी आता लायसनची आवश्यकता असते. दहशतवाद्यांनी या ड्रोनचा वापर केल्यापासून ड्रोन वापरण्यावर निंबध आले आहेत.आपल्या परिसराची माहिती या ड्रोनद्वारे दहशतवादी मिळवू शकतात. किंवा एखादा बॉम्ब हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे ड्रोन उडविण्यासाठी लायसनची गरज आहे. ड्रोन उडविण्याचे नियम

  • या नियमांनुसार, ड्रोनचं ५ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या.
  • नॅनो ड्रोन २५० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजन
  • मायक्रो ड्रोन २५० ग्रॅम ते २ किलोपर्यंतच वजन
  • लहान ड्रोन २ किलो ते २५ किलोपर्यंत वजन
  • मध्यम ड्रोन २५ किलो ते १५० किलोपर्यंत वजन

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. ड्रोनचा वापर करायचा असेल तर या नियमांची माहिती हवी आणि त्याप्रमाणे नोंदणी करायला हवी. नाहीतर कारवाई होऊ शकते. या नियमांनुसार, ड्रोनचं ५ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आलंय. त्यानुसार वजन पाहून ड्रोन खरेदीचा निर्णय घ्या. नॅनो सोडून इतर ड्रोन उडवण्यासाठी डीजीसीएची परवानगी आवश्यक असते. दोनशे फुटांच्या वर मायक्रो ड्रोन उडवण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, संवेदनशील ठिकाणांपासून ठराविक अंतरावर ड्रोन उडवू शकता. अनेक संवेदनशील ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यास बंदी आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसSatara areaसातारा परिसरShootingगोळीबार