शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये वसतिगृहातील मुलींना विषबाधा, अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:49 IST

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनींना अचानकपणे ...

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनींना अचानकपणे उलट्या, जुलाब व डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये सुमारे दोनशे विद्यार्थिनी राहतात. दि.३१ डिसेंबर रोजी रात्री जेवण करून झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास काही मुलींना उलट्या, जुलाब व डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच दि.२ जानेवारी रोजी आणखीन काही मुलींना असाच त्रास जाणवू लागल्याने, त्यांनाही याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आले.हा प्रकार समजतात मुलींच्या काही पालकांनी दवाखान्यामध्ये धाव घेतली. हा प्रकार फूड पॉयझनिंगचा असून पाण्यामुळे हा प्रकार झाला असावा असे या मुलींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. या रुग्णालयात किमान २० मुलींवर उपचार चालू असून त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर व धोक्याच्या बाहेर असून त्यांना वसतिगृहामध्ये अथवा त्यांच्या घरी पाठविण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. याबाबत मुलींच्या सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याबरोबरच वसतिगृहामधील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणStudentविद्यार्थी