शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळमधील हिंदू-मुस्लिम ऐक्य वाखण्याजोगे : मुदगल

By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST

इफ्तारपार्टी उत्साहात : नेत्यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती

शिरवळ : शिरवळमधील हिंदू-मुस्लिम व इतर समाजबांधव हे एकत्रित येऊन सर्वधर्म समभावाची भावना जागृत ठेऊन शिरवळची प्रगती साधत आहे. ही गोष्ट वाखणण्याजोगी असून प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.शिरवळ (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्हा पोलीस दल, रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा व शिरवळ ग्रामस्थांच्यावतीने आयोजित रमजान इफ्तार पार्टीच्या समारोह प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, खंडाळा पंचायत समिती उपसभापती सारिका माने, पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती गुरुदेव बरदाडे, राजेंद्र तांबे, प्रदीप माने, रोटरी क्लब अध्यक्ष चंद्रशेखर कदम, शिरवळ पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे, खंडाळा पोलीस निरीक्षक अशोक शेळके आदी उपस्थित होते. यावेळी आ. मकरंद पाटील, डॉ. अभिनव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सादिक काझी यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. बाळ पंडीत यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)