शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"हॅलो, बोला पप्पा...!" वडिलांच्या एका फोनमुळं मुलाचा वाचला जीव, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:19 IST

बसस्थानकातून दुचाकीवरून घरी निघाला होता. नेहमीप्रमाणेच रस्त्यावर वाहतूक सुरू होती. तो सातारा तालुका पोलिस ठाण्यासमोर आला, इतक्यात एका टेम्पोमधून अवजड मशीन खाली उतरवली जात होती. त्याच क्षणी त्याच्या वडिलांचा फोन आला. चालत्या गाडीवर फोन न उचलता यशने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि फोन घेतला.

बसस्थानकातून दुचाकीवरून घरी निघाला होता. नेहमीप्रमाणेच रस्त्यावर वाहतूक सुरू होती. तो सातारा तालुका पोलिस ठाण्यासमोर आला, इतक्यात एका टेम्पोमधून अवजड मशीन खाली उतरवली जात होती. त्याच क्षणी त्याच्या वडिलांचा फोन आला. चालत्या गाडीवर फोन न उचलता यशने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि फोन घेतला. दोन शब्द बोलतो न बोलतो तोच उभा टेम्पो अचानक त्याच्या समोरच उलटला. क्षणभरात धूळ उडाली, लोकांची आरडाओरड सुरू झाली. काही सेकंदांचा तो विलंब यशच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दुचाकीवरून जात असताना कोणी फोनवर बोलत असेल तर पोलिस तातडीने कारवाई करतात. तेव्हा उलट पोलिसांनाच उत्तरे दिली जातात. पण कितीही घाई असली तरी दुचाकी थांबवून फोनवर बोलणे आपल्या हिताचे आहे. अभिजित यादव, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा

जर तो फोनवर बोलतच पुढे गेला असता, तर तोच टेम्पो त्याच्या अंगावर कोसळला असता, याची जाणीव होताच त्याच्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला. थरथरत्या अवस्थेतच तो घरी पोहोचला. त्याने काही मिनिटांपूर्वी घडलेला संपूर्ण प्रसंग आईला सांगितला तेव्हा तिचेही डोळे पाणावले.

मोबाईलमुळे अपघात होतात, हे आपण नेहमी ऐकतो. पण कधी कधी हाच मोबाईल जीवदानही देऊ शकतो, याचा प्रत्यय या घटनेतून आला. मात्र, या प्रसंगाने एक गोष्ट अधोरेखित केली. रस्त्यावर सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची. यशने घेतलेला क्षणभराचा निर्णय त्याच्यासाठी जीवनदानच ठरला.

English
हिंदी सारांश
Web Title : Dad's call saves son's life: A near-death experience.

Web Summary : A father's phone call saved a son from a collapsing tempo. Answering the phone away from traffic proved life-saving. Police emphasize road safety.
टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र