शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Satara: महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस; आंबेनळी घाटात दरडचे सत्र सुरू, लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:44 IST

पोलादपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोमवारी दिवसभर व रात्री धुवाधार पाऊस कोसळला. मंगळवारी सकाळपासून पावसाची अधूनमधून बॅटिंग सुरू होती. संततधार पावसामुळे तालुक्यातील दुर्गम बिरमणी गावाकडे जाणाऱ्या पुलावर कोयना नदीचे पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला. अंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे.महाबळेश्वर-कोकणाला जोडणाऱ्या आंबेनळी घाट रस्त्यावर पोलादपूर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळून मलबा रस्त्यावर आला आहे, त्यामुळे आंबेनळी घाटामधून वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू होण्यास विलंब लागणार आहे. यामुळे महाबळेश्वर व पोलादपूर प्रशासनाने समन्वयाने हा घाटरस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. महाबळेश्वरच्या महाड नाका येथे बॅरिगेट्स लावून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. याचा आढावा तहसीलदार सचिन मस्के यांनी मंगळवारी सकाळी घेतला.महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबासोमवारी रात्रीपासून पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे वनविभागामार्फत वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा सध्या तात्पुरत्या स्वरूपात पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी दिवसभर पावसाची अधूनमधून बॅटिंग सुरू होती. आजअखेरपर्यंत महाबळेश्वर शहरात चोवीस तासांत १४७.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.