शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

फलटण शहरात पावसाने प्रचंड नुकसान; ओढ्यात कार वाहून गेली, बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 09:44 IST

फलटण तालुक्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.

फलटण (प्रतिनिधी): फलटण शहर व तालुक्यात विविध ठिकाणी काल मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला असून या पावसाच्या पाण्यात एक कार वाहून जाऊन दोन जण ठार झाले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. फलटण तालुक्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.

फलटण शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरू असून काल रात्री  आठ नंतर पावसाने रौद्ररूप धारण केले यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले फलटण शहरातून वाहत जाणाऱ्या बाणगंगा नदीला मोठा पूर आला त्यामुळे नदीकाठच्या अनेक घरात पाणी घुसल्याने या लोकांना रात्रीच्या वेळेस सुरक्षित स्थळी हलवावे लागले शहरातील शुक्रवार पेठ, शनी नगर, मंगळवार पेठ, मेटकरी गल्ली ,शिवाजीनगर, पाच बत्ती चौक या भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले. 

अनेकांचे संसार उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे घरांचे पत्रे वाहून गेले असून काही जणांच्या घरांची पडझड झाली आहे ग्रामीण भागात पण अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले असून शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे फलटण ते बारामती रस्त्यावरील सोमंथळी गावाच्या नजीक रेल्वे लाईन जवळ मळीचा ओढा या ठिकाणी एक कार ओढ्याच्या पाण्यात वाहून जाऊन त्यामध्ये छगन उत्तम मदने (वय 38) व त्यांची मुलगी प्रांजल छगन मध्ये (वय 12) राहणार वारुगड (तालुका माण) यांचा मृत्यू झाला आहे

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर