सातार्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 19:45 IST2017-10-06T19:44:55+5:302017-10-06T19:45:11+5:30

मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी दुपारी साताºयाला झोडपून काढले. यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.

Heavy rain accompanied with thundershowers in Satara | सातार्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

सातार्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

सातारा, दि. ६ : मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी दुपारी साताºयाला झोडपून काढले. यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.


साताºयातून पाऊस गेल्या चार दिवसांपासून गायब झाला होता. शुक्रवारी सकाळीही कडक ऊन पडले होते. त्यामुळे सातारकर छत्री, रेनकोट न घेताच बाहेर पडले होते.

अचानक दुपारी साडेअकरानंतर ढग जमा झाले. त्यानंतर बाराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊस तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे सरस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. नागरिकांची पळापळ झाली.
 

 

Web Title: Heavy rain accompanied with thundershowers in Satara