शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये बंगल्यातून गुटख्याची पोती, रोकड जप्त, पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:55 IST

फलटण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात असणाऱ्या एका बंगल्यात बुधवारी सकाळी पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत बंगल्यातून गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देफलटणमध्ये बंगल्यातून गुटख्याची पोती, रोकड जप्तपोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई

फलटण : शहरातील लक्ष्मीनगर परिसरात असणाऱ्या एका बंगल्यात बुधवारी सकाळी पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत बंगल्यातून गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी शहरातील एका बंगल्यात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला.अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता या ठिकाणी न गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल आढळून आला. जप्त केलेल्या मुद्देमालाचे मोजमाप सुरू असून, या कारवाईमुळे शहरातील दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.सध्या फलटण शहरात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. एक महिन्यापूर्वी जिंती नाका येथे पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईतही गुटखा जप्त करण्यात आला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा